आमच्या कार्यप्रणालीतील आणखी एक भक्कम आधारस्तंभ, श्री सुभाष शुगर प्रायव्हेट लिमिटेड साखर उत्पादन कार्यक्षमतेने होण्यासाठी व आंतरगत वीज निर्मितीची क्षमता उपलब्ध होण्यासाठी, ही संकुल धोरणात्मक दृष्ट्या योग्य ठिकाणी स्थापन करण्यात आली आहे.
कंपनीकडे १४.९० मेगावॅट चा सह-उत्पादन वीज प्रकल्प असून, उसाच्या बगॅस या उपउत्पादना पासून अक्षय ऊर्जा तयार केली जाते.
निर्मित हरित ऊर्जेचा मोठा भाग महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (MSEDCL) ला पुरवून राज्याच्या स्वच्छ ऊर्जा ग्रीडला बळकटी दिली जाते तसेच शाश्वत औद्योगिक उपक्रमांना चालना मिळते.
प्रमुख वैशिष्ट्ये:
ही सुविधा सुव्यवस्थित ऊस खरेदी, शेतकऱ्यांना वेळेवर देयक आणि ग्रामीण विकासाला चालना देत स्थानिक कृषी अर्थ व्यवस्थेच्या उन्नतीत एक भक्कम आधारस्तंभ ठरली आहे.
हुतात्मा जयवंतराव पाटिल नगर,
हडसनी – ल्याहरी , हदगांव,
जिल्हा: नांदेड़, महाराष्ट्.
पिन कोड: ४१३७१२